प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) (६०% केंद्र व ४०% राज्य पुरस्कृत):
दि. १५ नोव्हेंबर, २०२३ रोजी जनजाती गौरव दिनापासुन प्रधानमंत्री-जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) योजना सुरु.
राज्यातील कोलाम, कातकरी व माडीया गोंड या तीन आदीम जमाती करीता योजना
लाभार्थ्यांना रु. २ लक्ष अर्थसहाय्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.