मोदी आवास घरकूल योजना (१००% राज्य पुरस्कृत) :
• इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दि. २८.०७.२०२३ पासुन राज्यात लागू.
• राज्यातील इतर मागास, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी घरकूल योजना.
• मोदी आवास योजनेतुन १० लक्ष घरकूलांचे उद्दिष्ट.
• १० लक्ष लाभार्थ्यांमधुन २.५ लक्ष लाभार्थ्यांना रु. ३७५ कोटी अनुदानाचा पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.