KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

ग्राम पंचायत

 

योजनेंतर्गत समाविष्ट कामे :


• गावांतर्गत रस्ते


• गटारे


• पाऊसपाणी निचरा


• दहन व दफन भूमीची सुधारणा


• संरक्षक भित


• ग्राम पंचायत कार्यालय बांधकाम


• आठवडी बाजारासाठी सुविधा


• गावामध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी


सुविधा


• सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण


• सामाजिक सभागृह / समाज मंदिर


• सार्वजनिक शौचालय


• रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे


• व्यायामशाळा / आखाडा बांधकाम करणे


• प्रवासी निवारा शेड


• वाचनालय बांधकाम करणे


• नदीघाट बांधकाम करणे


• बगीचे व सुशोभिकरण


• पथदिवे


• चौकाचे सुशोभिकरण


• सौरउर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना


• घनकचरा व्यवस्थापन


• अंगणवाडी नुतनीकरण/बळकटीकरण/सुशोभिकरण व डिजीटल अंगणवाडी.


• प्रिफॅब्रिकेटेड अंगणवाडी/ग्रामपंचायत कार्यालय / सार्वजनिक वाचनालय / सामाजिक सभागृहाचे बांधकाम.

• अभ्यासिका बांधकाम करणे.


• शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण


संयंत्र (RO) प्रणाली बसविणे व देखभाल दुरूस्ती.


• जिल्हा परिषदाच्या शाळांचे नुतनीकरण.


• जिल्हा परिषदांच्या शाळांची तसेच अंगणवाड्यांची (विशेषतः पडीक व मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या इ.) दुरूस्ती.


• अंगणवाडी व जिल्हा परिषदांच्या शाळांच्या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र (RO) बसविणे.


• अभ्यासिकेसाठी ऑफ ग्रीड सौर सिस्टीम बसविणे.


• वयोवृद्धासाठी (ज्येष्ठ नागरिकांसाठी) पार्क तयार करणे.


• सार्वजनिक ठिकाणी सी.सी. टी. व्ही. बसविणे.


• महिला ग्रामसंघ इमारत बांधकाम करणे.


• अभ्यासिकेच्या ठिकाणी ऑफ ग्रीड सौर सिस्टीम बसविणे व सी.सी.टी.व्ही. बसविणे.


• खुल्या व्यायामशाळेस साहित्य पुरविणे.


• शेत/पाणंद रस्ते योजनेतील कामांचा समावेश करण्यात आला आहे. एखादा शेत/पाणंद अतिक्रमणविरहित करून कच्चा रस्ता तयार झाल्यानतर त्याचे मजबूतीकरण किंवा पक्का करण्यासाठी (२५१५-१२३८) निधी उपलब्ध करून देण्यात येईल व उपरोक्त कामे ही पालकमंत्री शेत/पाणंद रस्ता योजनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात येईल.


• गावामध्ये सौर ऊर्जा / विद्युत उर्जेवर आधारित पोलसहित विद्युत रोहित्र (डी.पी.) बसविणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking