महा आवास अभियान
• २० नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 'महाआवास अभियान'.
• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'अमृत महाआवास अभियान २०२२-२३′.
• महा आवास अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना 'महाआवास अभियान पुरस्कार'.
• अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ४,३५,७२४, राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांतर्गत २,०६,७५०, मोदी आवास योजनेंतर्गत ३७,५६४, अशी एकुण ६,८०,०३८ घरकूले पूर्ण.
सप्टेंबर २०२४ पर्यंत १० लक्ष घरकूले पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दीष्ट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.