मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
• ग्रामपंचायत कार्यालय नसलेल्या ४,२५२ ग्रामपंचायतींपैकी या योजनेअंतर्गत आजपर्यंत २,५६७ ग्रामपंचायत बांधकामांना सहाय्यक अनुदान मंजूर.
• ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्वःनिधीची अट रद्द, आता राज्य शासनाकडून ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १००% निधीची उपलब्धता.
• दि. ०१ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये, मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत, २,००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी २० लक्ष रुपये आणि २,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना, २५ लाख रुपयांचे सुधारित अनुदान देण्याचा निर्णय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.