स्पर्धा परिक्षेसाठी बेसीक तयारी करावी लागते.
ती खालीलप्रमाणे.......
1) 1 ते 100 पर्यंत उजळणीमधील महत्वाच्या बाबी.....
नैसर्गिक संख्या - 1, 2, 3, 4, 5.....
सम संख्या - संख्येला 2 ने निःशेष भाग जातो ,ती संख्या सम असते.सम संख्येच्या एककस्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कुढला एक अंक असतो.
विषम संख्या - संख्येला 1 ने भागले असता बाकी 1 उरते, ती विषम संख्या असते. विषम संख्येच्या एककस्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो.
मुळ संख्या - एकाहुन मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीस संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही ती मूळ संख्या होय.
उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, ........इत्यादी मूळ संख्या आहेत. दोन ही एकमेव मूळ संख्या समान आहे बाकीच्या मूळ संख्या विषम आहेत.
संयुक्त संख्या - संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात
उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10, ........
1 ही मूळ संख्या नाही तसेच ती संयुक्त संख्या ही नाही.
0 ही संख्या सम नाही आणि विषम ही नाही.
जोडमूळ संख्या - 3, 5·, 11, 13·, 29, 31 या मूळ संख्यांच्या जोड्या तील संख्या दोन चा फरक आहे अशा दोन चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. 1 व 100 च्या दरम्यान अशा जोड मूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत.
सहमूळ संख्या - दोन संख्यांचा सामाईक विभाजक एक असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ
अ) 3, 8
ब) 4, 9.
कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी.
वर्गमुळ संख्या -
घनमुळ संख्या -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.