Horse Riding Tips (घोडेस्वारी शिकताय मग हे वाचा)
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी नेहमी हेल्मेट घाला.
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी टाचांसह बूट आणि त्या टाच खाली ठेवा.
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी खांदे मागे ठेवून सरळ बसा.
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी तुम्हाला कुठे जायचे आहे ते ठरवुन मग तशी वाटचाल करा.
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी लगामभोवती बोटे घट्ट पकडुन ठेवा.
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी नियमित धड्यांमध्ये विश्वासू प्रशिक्षकासोबत काम करा.
- घोडेस्वारी शिकतांना व चालवतांना सुरशिततेसाठी खुप सराव करुन सतर्क राहुन आपन पारंगत होवु शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.