KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

तहसीलदार TAHSILDAR

 




तहसीलदार TAHSILDAR

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६, कलम ७ अन्वये प्रत्येक तालुक्यास एक तहसीलदार, १ किंवा अधिक नायब तहसीलदार / अप्पर तहसीलदार नेमले जातात 

१) कार्यक्षेत्र : तालुका 

२) नियुक्ती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत / पदोन्नतीने निवड होते.नियुक्ती व भत्ते राज्य शासनामार्फत होतात.

३) कार्ये : 

१) मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अन्वये मामलेदार या नात्याने विहित कर्तव्ये पार पाडणे. 

२) म. जमीन महसूल अधिनियम ११६६ अन्वये तयार केलेली नियमावली यांच्या अधीन राहून विहित करण्यात आलेली कर्तव्ये पार पाडणे. 

३) तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. 

४) तालुका दंडाधिकाऱ्याची कर्तव्ये पार पाडणे, 

५) मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर नियंत्रण ठेवणे. 

६) अधिकारपत्राचे स्थानांतरण घोषित करणे. 

७) शेतजमिनीची बिगर शेतजमीन म्हणून तात्पुरती घोषणा. 

८) तालुक्यातील पीकपाण्याची आणेवारी कळविणे. 

९) कोतवालाची नेमणूक करणे. 

१०) सरव्हे नंबरच्या सरहदी ठरविणे. 

११) तात्पुरती लायसेन्स देणे. 

१२) सिमेंट पुरवठा, अधान्य पुरवठा, कुटुंबकल्याण 

१३) समन्स काढण्याचा अधिकार / असा आदेश न पाळल्यास ५०रु. दंड. 

१४) तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking