SCIENCE AND TECHNOLOGY
२२. जेव्हा पेशी जीर्ण आणि खराब होते तेव्हा लयकारीका फुटतात आणि त्यातील विकरे स्वतःच्या पेशीचे पचन करतात. म्हणून लयकारीकांना आत्मघातकी पिशव्या असे म्हणतात. २३. टेडॅपोलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रुपांतर होते तेव्हा लयकारिकेमार्फत शेपटीचे पचन होते. २४. लोहित रक्तपेशीमध्ये तंतूकणिका नसतात.
२५. पेशीचे ऊर्जाचलन असणारे ए.टी.पी. हे ऊर्जासमृध्द संयुग तयार करण्याचे कार्य तंतूकणिका करते. २६. वर्णलघकामध्ये असलेल्या कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे भगवा रंग आणि झँथोफिल रंगद्रव्यामुळे पिवळा रंग येतो.
२७. प्रत्येक पेशीमध्ये जेलीसदृश्य द्रव्य असते. ज्यास पेशीद्रव्य म्हणतात. हे प्रद्रव्यपटलने वेढलेले असते. वनस्पती पेशीत पेशीभिक्तीका हे बाह्य आवरण असते. पेशीमध्ये विविध कार्य करण्यासाठी पेशी अंगके असतात. केंद्रक हे सर्वात जास्त महत्त्वाचे अंगक आहे. कारण ते पेशीच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते, यामध्ये रंगसूत्राचे जाळे असून त्यात असलेले डी.एन.ए. रेणू जणूकीय माहिती साठवले. तंतूकणिका अॅडिनोसीन ट्राय फॉस्फेट रेणूंची निर्मिती करते. पेशीमधील रिक्तिकांमुळे परासरणीय दाब आणि ताठरता राखली जाते. तर तंतुकणिकांची तुलना विद्युत जनित्राशी केली जाते.
२८. पेशी उती -अवयव- अवयव संस्था → सजीव
२९. रक्त हे द्रवरुप संयोजी उती आहे.
३०. पुरुषाच्या वजनाच्या ४०% व स्त्रीयांच्या वजनाच्या ३०% स्नायू शरीरात असतात,
३१. पानाच्या एका चौरस इंचामध्ये ४५,००० ते ६०,००० पर्रप्रे असू शक्तात.
३२. पोमेटो हे बटाटे आणि टोमॅटो यांचे एकत्रित रुप आहे.
३३. कवक पेशीची पेशीभित्तीका कार्यटिन नावाच्या जटील शर्करेपासून बनलेली असते.
३४. प्रोटोकॉर्डाटा संघातील प्राणी कल्लाविदराद्वारे श्वसन करतात.
३५. सजीवांचे वर्गीकरण आणि नामपध्दती यांचे शास्त्र म्हणजे टेक्सॉनॉमी होय.
३६. सस्तन प्राणी हे एकलिंगी व जरायुज आहेत,
३७. फुलांच्या रचनेनुसार वनस्पतींचे वर्गीकरण एचरने केले होते.
३८. ऑसिलोटोरिया हे नीलहरित शैवाल आहे.
३९. वटवाघुळ हे उडणारा सस्तन प्राणी होय.
४०. फायलेरिआसिस या रोगाचा प्रादुर्भाव केरळमधील कोट्टायम, अल्लापुडझा, एर्नाकुलम या तीन जिल्ह्यात आढळून येतो.
४१. भारतीय पशू मुख्यतः दोन जास्तीत विभागले जातात. ते म्हणजे बॉस इंडिकस् किंवा गाई आणि बॉस बबालिज म्हणजे म्हशी.
४२. अग्रिबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारीत असते.
४३. थोर शास्त्रज्ञ गॉलिलिओ याने वेगवेगळ्या वस्तुमानाचे दगड पिसाच्या मनोच्यावरुन खाली सोडले, त्यावरुन गुरत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तूमानावर अवलंबून नसते हा निष्कर्ष काढला,
४४. गुरुत्व त्वरण हे पृथ्वीच्या वस्तूमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे. प्रण वस्तूच्या वस्तुमानावर नाही.
४५.पृथ्वीच्या केंद्रात 'g' चे मूल्य शून्य असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 'g' चे मूल्य सर्वाधिक म्हणजे 9.83 एवढे असते. माऊंट एव्हरेस्टवर त्याचे मूल्य 9.8 एवढे आहे. दळणवळण उपग्रहावर 'g' चे मूल्य 0.225 असते.
४६.g(पृथ्वी)/g(चंद्र)=सुमारे 7
४७. समजा पृथ्वीची त्रिज्या आहे त्यापेक्षा अर्धी झाली पण वस्तूमान तेच राहिले तर- वस्तूचे वजन चारपट होईल.
४८. द्रव आणि वायूंना एकत्रितपणे 'द्रायू'असे संबोधतात.
४९. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उतप्लाविता म्हणजे दाब होय.
५०. गलोलीच्या रबराची दोरी ताणून धरली असता त्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते.
५१. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कांनात ऐकण्याची संवेदना निर्माण करते.
५२. पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यासारखे काही प्राणी 25000 हर्टझ् पर्यंत ध्वनी ऐकू शकतात.
५३. 20,000 Hz पेक्षा अधिक वारंवारीता असणाऱ्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultra sound) म्हणतात. डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर हा ध्वनी निर्माण करु शकतात. वटवाघूळाचा श्राव्यातीत ध्वनी पतंग ऐकू शकतात.
५४. जहाजावरुन जहाजावर संपर्कासाठी श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो.
५५. दूधातील जीवाणू मारणे, प्लॅस्टिकचे पृष्ठभाग जोडणे तसेच मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा श्रव्यातीत ध्वनीने मिळविता येतात.
५६. इको कार्डीओग्राफी तंत्रज्ञान श्रव्यतीत तरंगाचे परावर्तन या वैशिष्ठ्यावर आधारीत आहे.
५७. समुद्राची खोली काढण्यासाठी SONAR तंत्रज्ञान वापरतात.
: इयत्ता : १० वी (भांग १)
१.आजमितीस ११९ मूलदव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी ९२ निसर्गात आढळतात.
२. १८६९ मध्ये दिमित्री इष्हानोविच मेंडेलिव्ह या रशियन रसायनशास्वज्ञाने
आवर्त सारणी मांडली.
३.त्याच्या मतानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म तसेच त्यांचध्या संयुगाची रेणूसूत्रे व
गुणधर्म है त्या मूलद्रव्यांच्या अणुभाराचे आवत्तीफल असतात.
४.१९१३ मध्ये हेन्री मोस्ले याने असे शोधून काढले की मूलद्रव्याचा मूलभूत
गुणधर्म त्याचे अणुवस्तूमान हा नसून त्याचा अणुअंक Z हा आहे.
५.आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्धरुप असे म्हणतात.
६.आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात.
अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.
७.मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरुपणाआधारे आवर्तसारणीची विभागणी एस -खंड,
पी-खंड, डी-खंड आणि एफ-खंड अशा चार खंडामध्ये केली जाते.
८.इलेक्ट्रॉन संरुपणाच्या आधारे मूलद्र्याचे प्रसामान्य, निष्क्रिय, संक्रमण
आणि अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे चार प्रकार होतात.
९.पॅराफिनमेण हे विद्युत दुर्वाहक आहे. विद्युत वहनासाठी चांदी ही मेणापेक्षा
१०(घातांक 24)पटीने अधिक परिणामकारक आहे.
१०. अणू व रेणू विद्युतदृष्ट्या उदासिन असतात.
११. ज्या पदार्थाचे जलीय द्वावण विद्युत प्रवाहाचे वहन करु शकते त्याला विद्युत
अपघटनी पदार्थ असे म्हणतात. जे द्रावण विद्युत प्रवाहाचे वहन करु शकत
नाही त्याला विद्युत अनपघटनी पदार्थ असे म्हणतात.
१२. ग्लुकोज, युरिया, साखर, अल्कोहोल हे अनपघटनी आहेत.
१३. धनाग्रीकरण (Anodizing) प्रक्रिया ही विद्युत अपघटनाचे उपयोजन आहे.
या प्रक्रियेचा उपयोग अॅल्युमिनिअमचा पृष्टभाग गंजरोधक आणि क्षरणरोधक
करण्यासाठी होतो.
१४. दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांग मिश्रणाला द्वावण असे म्हणतात.
१५. 'पान्यामध्ये तांबे' हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे द्रावण आहे.
NMMS exam papers
उत्तर द्याहटवा