KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सार्क SAARC - South Asian Association For Re gional Co-operation - G.K.जनरल नाॅलेज


सार्क SAARC - South Asian Association For Re gional Co-operation - G.K.जनरल नाॅलेज

सार्कची स्थापना ढाका येथे ०८ डिसेंबर १९८५ साली झाली 

सार्क चे मुख्यालय : काठमांडू (नेपाळ) (पण आता थिपू (भूतान) होणार) 

सार्क देशांच्या माहिती व प्रसारण मंत्र्यांची बैठक २००२ मध्ये पाकिस्तान येथे पार पडली. 

सार्कच्या २००४ च्या १२ व्या परिषदेचा २००५ पासून सुरू करण्याचा ठराव पारित केला. 

१९९७ नंतर सार्कने कोणतेही वर्ष घोषित केले नाही. सार्कचे महासचिव २००० - निहाल रोड्रिको 

सार्क मधील आठ सदस्य राष्ट्रे :- भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव , अफगणिस्तान 

सार्कचे उद्दिष्टे -गरिबी, निरक्षरता, रोगराई ई. पासून सदस्य राष्ट्रांना सहकार्य करून मदत करने 

सार्क स्थापनेत पुढाकार- बांग्लादेश राष्ट्राध्यक्ष जन इर्शाद

सार्क घोषित वर्षे : निपअयुदासापा - ९.१- ९७ सार्क 

निवारा वर्ष - १९९१

पर्यावरण वर्ष - १९९२ 

अपंग वर्ष  - १९९३ 

युवक वर्ष - १९९४

दारिद्रय निर्मुलन - १९९५

साक्षरता - १९९६

पार्टीसिफेट गव्हर्नर वर्ष :  - १९९७ १९९१-२००० हे दशक सार्क ने बालिकादशक व कृषीदशक म्हणून घोषित केले. 

ज्या देशात सार्कची परिषद भरते त्या देशाचे प्रमुख सार्कचे अध्यक्ष असतात. 

सार्क ची पहिली बैठक : ढाका (बांग्लादेश- १९८५) 

सार्क ची दुसरी बैठक : बंगलोर (भारत - १९८६) 

सार्क ची आठवी बैठक : नवी दिल्ली (भारत -१९९५) 

सार्क ची नववी बैठक : माले १९९६-९७ 

सार्क ची १०वी बैठक : श्रीलंका १९९८ 

सार्कची १८ वी बैठक : नेपाळ - २६-२७ नोव्हें २०१४ 

सार्कची १९ वी बैठक पाकिस्तान २०१३ 

 SAFTA दक्षिण आशियायी मुक्त व्यापारी संघटना (२००१ पर्यंत करणार) 

UNO च्या सरचिटणीसाचा कार्यकाळ ५ वर्षे असतो. 

आफ्रिका खंडातील पहिले अध्यक्ष - कोफी अन्नान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking