KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

पंतप्रधान Prime minister


पंतप्रधान Prime minister

भारतीय संघराज्य पद्धती कॅनडा देशाच्या पद्धतीवर अवलंबून आहे. 

संघराज्याची शासनपद्धती राज्यघटनेतील ७३ व्या कलमात आहे. 

पंतप्रधान मंत्रीपरिषदेच्या शिरोभागी असतो. 

पंतप्रधान हा केंद्रसरकारचा वास्तविक प्रमुख असतो. 

भारतात पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्रपती करतो. 

पंतप्रधान पदासाठी २५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. 

केंद्रात मंत्रीपरिषदेचा सभापती पंतप्रधान असतो. 

भारतीय राज्यघटनेतील समानातील पहिला हे पंतप्रधानांचे वर्णन आहे.

भारतात खऱ्या अर्थाने कार्यकारी अधिकार हे पंतप्रधान व मंत्रिमंडळास आहेत. 

पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांतील दुवा आहे. 

पंतप्रधान लोकसभेचा नेता असतो. 

चरणसिंग हे भारतीय पंतप्रधान एकदाही लोकसभे समोर आले नाहीत. 

पंतप्रधान राज्यघटनेच्या ७८ कलमान्वये राष्ट्रपतीला माहिती देतो. 

पंतप्रधान लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधानपदी राहू शकतो. 

पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतात. 

पंतप्रधान हा नियोजन मंडळाचा (आयोगाचा) पदसिद्ध अध्यक्ष असतो.

मोरारजी देसाईच्या काळात भारतास एकाचवेळी दोन उप-पंतप्रधान लाभले होते ते म्हणजे-जगजीवनराम व चरणसिंग, 

पंतप्रधानाचा राजीनामा हा सूंपर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो कारण तो मंत्रिपरिषदेचा प्रमुख असतो. 

भारतीय राज्यघटनेत कलम-७५ मध्ये मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आली आहे. 

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ वे पंतप्रधान आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking