KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सामान्य ज्ञान भाग - 17


MPSC राज्य सेवा परिक्षेमधील PSI/ASO/STI साठी science
 

 ४८. तारेमधुन  होणारी उष्जता- १) तारेमधून बाहगारी विद्यतरात २ तारेचा रोध, ३) तारेतून विद्युतधारा बाहय्याण कालावधी या पनि अवलंबून असते. 

४९. ४.१८ ज्यूल - १ कैलरी. 

५०. विद्युत उर्जा निर्मितीच्या दरंस विद्ुत शर्की आते स्हगतात. 

५१. शकी हे ज्यूल/सेंकद या एककात मोजतात यालाध वॅट (w) म्हनतात.

 ५२. विद्युतथारेच्या औभिमिक परिणामाचे अनेक व्यावहारिक प्रयोग आहेत. विद्युत दिवा, विजेची शेगडी, इस्त्री, गीझर, इ. 

५३. वितळतार ही शिशासारख्या कमी दरवगांक असलेव्या संमिकावी दनदलेजी असटे 

५४. 'लोडस्टोन' नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते. 

५५. जी विद्युतधारा आपले परिमाण व दिश ठराविक समान कालायधीनंतर व्टलने त्यास प्रत्यावर्ती धारा (AC) असे म्हणतात ती दोलायमान (orcitating) आहे. 

५६. विद्युत धटापासून तथार होणान्या अदोलयमान धारेस दिए धारा किंदा। D.C. म्हणतात. 

५७. दिष्ट घारा एकाच दिशेने वाहते तर प्रत्यावर्ती बारा आवत्ती पढतीने एकाद चक्रात उलट दिशेने वाहते. 

५८. भारतात AC ची प्रत्येक 1/100 सेकंदामध्ये दिशा ददलते. म्हणजेद त्यांची वारंवारिता ५०  प्रति सेकंद असले.

 ५९. प्रत्यावर्ती धारेचा रा्वात मोठा फायदा म्हणजे विद्युत शर्तीचै लाव जंतवाप्यी। फार घटन होता पानवार करता येते. 

६०. भारतामध्ये घनाण तार व ऋणाग तार यामधील विद्युत विभवावर २२०व्होल्ट असते. 

६१. विद्युत उर्जा व चुंबकत्व यामधील परस्पर संबंध एच. सी. औरस्टेड या शास्त्राने प्रथम दर्शविला. 

६२. अनेक गोलाकार वेढयांचे कुंडल गुंडाळून तयार होणाऱ्या चितीस नानकुंदा असे म्हणतात. 

६३. जे उर्जास्त्रोत एकदा वापर केल्यानंतर नष्ट होतात व पुनर्दापरासाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना 'नवीकरण अयोग्य' उर्जा स्वोत म्हणतात. उदा.लाकूड, गोवऱ्या, लाकडी कोळसा, दगडी कोळसा, केरोसीन, गॅस, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू इंधने या प्रकारात मोडतात. 

६४. ज्या ऊर्जास्वोताचे त्यांच्या अंगभूत क्षमतेने नवीकरण होते आणि वकरिय क्रमाने थोड्या कालावधीत ज्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते अशा ऊर्जा खोतांना नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदा. पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, भूगर्भ औष्मिक ऊर्जा, वाहत्या पाध्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक वस्तूसंचय ऊर्जा हे नवीकरणक्षन ऊर्जा खोत आहे. 

६५. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षणामुळे लाटांची निर्मिती होते. 


६६. काही विशिष्ट परिस्थितीत भूगभच्या अंतर्गत भागातील उष्णता उर्जेचा स्वोत होऊ शकते या उर्जेस भूगर्भ औष्मिक उर्जा असे म्हणतात. 

६७. वितळणार्या खडकांना मॅम्मा असे म्हणतात. 

६८. दार्जिलिंग मध्ये १८९७ साली उभारलेले व १३० केव्ही वीज देणारे विद्युत संयंत्र हे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र आहे.

७२. सौर कुकर, सौर बंब, सौर शुष्कक, सौरपंप आणि सौर धट यांना सौर ऊर्जा उपकरणे असे म्हणतात. 

७३. भांड्याचा बाह्मपृ्ठभाग काळ्या रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात १०० से. ते १४०°से. इतके तापमान वाढू शंकते.

 ७४. आधुनिक सौर घट सिलीकोनपासून बनविलेले असतात.

७६. भारतामध्ये जलद प्रजनक क्रियाधानी (fast breeder reactor) कल्पकम येथे उभारली आहे.

 ७७. केंद्रकीय एकत्रीकरण (Nuclear fusion) प्रक्रियेत दोन लहान केंद्रकाच्या एकत्रीकरणामुळे ऊर्जा निर्माण होते. 

७८. निसर्गत: समुद्राच्या पाण्यात ड्यूटेरॉन सापडते. समुद्राच्या एक घनमीटर पाण्यातील सर्व ड्यूटेरॉन एकत्र झाले तर 12x 10° k.Joule एवढी उर्जा तयार होते. 

७९. जैविक रुपांतर प्रक्रियेत आंबवणे या प्रक्रियेचा समावेश होतो. याला किण्वण असेही म्हणतात. 

८०. प्राणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थाचे विनोक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या सानिध्यात सहज विघटन घडवून आणतात व वायूंचे मिश्रण तयार होते. त्या वायूस जैववायू असे म्हणतात. 

८१. जैववायूमध्ये मिथेन, कार्बनडायॉक्साईड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण असते. 

८२. जैववायूमध्ये मिथेनचे प्रमाण ८०% असल्याने ते एक उत्तम इंधन असून धूर न करता जळते. 

८३. इथेनॉल, जैवडिझेल, जैववायू यांचा जैव इंधनामध्ये समावेश होतो. 

८४. बायोडिझेल सोयाबीन व मका यांच्या बियांपासून बनविले जाते. भारतामध्ये जाध्रोफा (वन एरंड), करंजा व नागचंपा या वनस्पतर्तीच्या बियांपासून मिळविलेल्या तेलाचा बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होतो. 

८५. कोळसा, पेट्रोलियम नैसर्गिक वायू ही जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत. 

८६. नैसर्गिक वायूंमध्ये मुख्यतः मिथेन वायू आढळतो. 

८८. कार्बन उपलब्धतेच्या चढत्या श्रेणीनुसार पीट, लिगाईट, बीट्युमिनस, अॅन्थेरेसाईट हे कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत. 

८९. गॅसोलीन, केरोसीन, डिझेल, फ्युएल ऑईल इ. द्रव इंधनाचे प्रमुख प्रकार आहत. 

९०. कृत्रिम वायू इंधनामध्ये कोल गॅस, ऑईल गॅस, पेट्रोल गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्यूसर गॅस यांचा समावेश होतो. 

९१. प्रोड्युसर गॅस कार्बनमोनॉक्साईड (३०%) नायट्रोजन (६०%) व अन्य वायू (१०%) यांचे मिश्रण असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking