KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सामान्य ज्ञान भाग - 18


MPSC राज्य सेवा परिक्षेमधील PSI/ASO/STI साठी science
 

 १७. लिंबाचा रस चरवीला आंबट असून त्याने निळा लिटमस कागद तांबडा होतो. 

१८. सोडाबायकारवबनये द्रावण हाताला गुळगुळीत लागते. त्याने तांबड्या रंगांचा लिटमस कागट निळा होतो कारण हे द्रावण अल्कध नी (Basic) आहे. 

१९. जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात. 

२०. जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH- आयन देतो त्याला आम्लारि म्हणतात 

२१. रेणुवस्तुमान म्हणजे 12c हा संदर्भ अणू धरुन व्यक्त केलेले सापेक्ष वस्तुमान होय. 

२२. पदार्थाचे वस्तुमान गेंममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थांच्या रेणूवस्तूमानाएवढी असते. त्याला गॅम मोल म्हणतात. 

२३. पदार्थांचे जे वजन हायड्रोजनच्या १.००८ वजनी, ऑक्सिजनच्या ८ भाग वजनी किंवा क्लोरिनच्या ३५. ५ भाग वजनी या प्रमाणात संयोग पावते त्याला पदार्थांचा सममूल्यभार म्हणतात. 

२४. HCI चा सममून्यभार ३६.५u आहे. 

२५. आम्लारीचे जे वजन एक सममूल्यभार हायड्रॉक्झील गट विस्थापित करतो. त्या वजनास आम्लारीचा सममूल्यभार असे म्हणतात. 

२६. घातू संयुगाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची हायड्रॉक्साइडस् तयार होतात. प्रथम गटाच्या धातूच्या हायड्रॉक्साईडच्या जलीय द्वावणाला अल्कली आणि इतर धातूच्या नायड्रॉक्साईडला आम्लारी म्हणतात. 

२७. ज्या द्रावणाची संहवी अचूक माहित असते त्या द्वावणाला प्रमाणित द्रावण म्हणतात, 

२८. एक लीटर द्वावणामध्ये किरती ग्रॅम सममूल्यभार द्वाव्य विरघळले आहे है दर्शविणारी संख्या म्हणजे त्या द्रावणाची प्रसामान्यता होय 

२९. HCL च्या एक लीटर द्रावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसानान्यता 1N असते. HCL च्या एक लीटर द्वावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 0.1 N होईल.

 ३०. प्रसानान्यता (N) = द्वाव्याचे ग्रॅमधील वजन /ग्रॅम सममूल्य भार x लीटर मधील आकारमान 

३१. दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण म्हणतात. 

३२. कूलोगचा नियम : दोन प्रभारित पदार्थाच्या दरम्यान निर्माण होणारे विद्युतबल(F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q, Q ) गुणाकाराच्या समानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या (r) वर्गाशी व्यस्तानुपाती असते. 

३३. स्थित प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला स्थितीक विद्युत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला धारा विद्युत असे म्हणतात. 

३४. धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहेत. 

३५. काही पदार्थाच्या बाबतीत मूळ केंद्रकाशी इलेक्ट्रॉन भक्कम् बलाने बद्ध असल्याने त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, त्यांना विसंवाहक म्हणतात. 

३६. काही पदार्थ सर्वसाधारण परिस्थितीत विसंवाहक असतात. परंतु विशिष्ठ परिस्थितीत ते सुवाहक बनतात. अशा पदार्थांना अर्धवाहक म्हणतात. जर्मेनिअम, गॅलीअम, इ. 

३७. इलेक्ट्रॉनची धातूमधील गती एखाद्या रेणूच्या गतीप्रमाणे यादृच्छिक असते. 

३८. जेव्हा प्रभार कमी विभवावरुन त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित होतो तेव्हा विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात. 

३९. कूलोम हे विद्युतप्रभाराचे SI एकक आहे. हे 'C' या चिन्हाने दर्शवितात. 

४०. व्होल्ट हे विभवांतराचे SI एकक आहे. y ने दर्शवितात. 

४१. 'ऑम्पियर' हे विद्युतधारा मोजण्याचे SI एकक आहे. 'A' ने दर्शवितात. 

४२. वाहकाची लांबी जितकी जास्त तितका त्याचा रोध जास्त असतो.

 ४३. तांबे हा धातू सुवाहक असतो तसेच नायक्रोम व कान्स्टन्टन धातूच्या संमिश्रांचा रोध जास्त असल्याने विद्युत इस्त्रीमध्ये तांब्याऐवजी नायक्रोमचे कुंडल वापरतात. 

४४. डायोड व थर्मिस्टर ओहोमच्या नियमाचे पालन करीत नाही. 

४५. पारा या धातूचा रोघ ४.२६ तापमानास शुल्यापर्यत कमी होतो. 

४६. अशा पदार्थाना अतिवाहक असे म्हणतात. अतिवाहकाच्या बाबतीत जसजसे तापमान कमी कमी होत जाते तस तला रोधही कमी होत जातो. एका विशिष्ट तापमानास हा रोध शून्य होतो. या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात.(TC) 

४७. परिपथामधील रोध जर एकसर पद्धतीने जोडले असतील तर परिपथातील प्रत्येक भागातून सारखी विद्युतधारा जाईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking