KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सामान्य ज्ञान भाग - 10

 


आपला प्रचंड प्रतिसाद बघुन  मागील पोस्ट सलग करत आहोत

८०. दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्या वस्तूंचा आधातापूर्वीचा एकूण संवेग डा. त्यांच्या आधातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो. CO 

८१. निसर्गात आढळणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत. १) गुरुत्वबल, २) विद्युत चुंबकीय . ३) केंद्रकीय बल, ४) क्षीण बल. वरिल सर्वांसाठी न्यूटन (N) एकक वापरतात.

८२. न्यूटन याने गुरुत्वबलाचा शोध घेतला आहे. 

८३. प्रयुक्त आकृर्षणबलास 'गुरुत्ववल' म्हणतात. 

८४. पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक प्रमानात आहे. 

८५. विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्या आपसात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती होय.

८६. G चे मूल्य सर्व वस्तुंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला 'विश्वगुरुत्व स्थिरांक'असे म्हणतात. 

८७. G चे मूल्य 6.67 x 101 Nm(वर्ग2)/kg(वर्ग2) आहे. 

८८. पृथ्वीचे वस्तुमान M = 6 x 10(वर्ग24) kg आहे. सरासरी त्रिज्या R = 6400km आहे. 

८९. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला त्या वस्तुचे वजन असे संबोधतात. 

९०. वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पूथ्वीचे गुरुत्वबल होय. 

९१. एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूत सामावलेल्या एकंदर द्रव्याची राशी होय. 

९२. कोणत्याही वस्तूंवर कार्यरत गुरुत्वत्वरण किंवा गुरुत्वबल विषुवृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त असते. ९३. गुरुल्य त्वरणचे मूल्य धरुवावर 9.83 m/s(वर्ग2) तर विषुववृत्तावर 9.78 m/s(वर्ग2)आहे. 

९४. सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणाऱ्या बलास विद्युतचुंबकीय बल असे म्हणतात,

 ९५. विद्युत चुंबकीय बल गुरुत्व बलापेक्षा अनेक प्टींनी मोठे आहे. विज्ञान 

९६. विद्युत चुंबकिय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुल्वबलाच्या १०" पट आहे. 

९७. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवण्याचे काम करते.

९८. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्या होणाऱ्या अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल क्षीण बल म्हणून ओळखले जाते. 

९९. एखाद्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात. 

१००. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन तर विस्थापनाचे एकक मीटर व कार्याचे एकक ज्यूल (Joule) असते. १०१. CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर तर कार्याचे एकक अर्ग आहे. 

१०२. 1 Joule = 10(वर्ग7) अर्ग. 

१०३. एखाद्या पदार्थात असलेली कार्यकरण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची उर्जा. 

१०४. उर्जेची विविध रुपे यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबकीय. रासायनिक, औष्णिक, सौर, इ. 

१०५. पदार्थाच्या गतीमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. (KE) 

१०६. KE =

1/2 mv(वर्ग 2) १०७. पदार्थांच्या विशिष्ठ स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी उर्जा सामावलेली असते, तिला स्थितीज उर्जा म्हणतात. उदा. डोंगरावरील दगड, धरणातील साठविलेले पाणी, 

१०८, दोन्याची लांबी जास्त असेल तर दोलनकाल जास्त असतो आणि वारंवारता कमी असते. 

१०९.ज्या सरल दोलकाचा दोलनकाल २ सेकंद असतो त्याला सेंकद दोलक असे म्हणतात. 

११०. दोलनकाल T=2 पाय /l/g(*) या समीकरणाने काढता येतो. 

१११. सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 10(वर्ग7) k (kelvin) आहे असे अनुमान आहे.

११२. एखाद्या पदार्थात उष्णतेची असलेली पातळी म्हणजेच तापमान, ११३. वैद्यकिय तापमापीवर सेल्सियस अंशामध्ये ३५ ते ४२ पर्यंत खुणा असतात. 

११४. केवल मापनश्रेणीची सुरुवात सर्वात कमी तापबिंदूपासून होते. या तापमानाला रेणूची गती थांबते, म्हणून या बिंदूला केवल शून्य असे म्हणतात. त्याचे मूल्य -२७३'K एवढे असते. ११५. केवल मापनश्रेणी म्हणजेच केलव्हिन मापन श्रेणी होय. या मापन श्रेणीवर पाण्याचा गोठणबिंदू हा 273' k व उत्कलनबिंदू 373 k असा असतो. 

११६. ज्या स्थिर तापमानाला द्रवपदार्थाचे वायुरुपस्थितीत रुपांतर होते, त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात. 

११७. ट्रवावरील दाब कमी केला की उत्कलनांक कमी होतो व दाब वाढविला की उत्कलनांक वाढतो. ११८. विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर त्या पदार्थाचा द्रवणांक कमी होतो. 

११९. अमोनियम नायट्रेट व सोडियम सल्फे ट यांचे मिश्रण ५:६ या प्रमाणात घेतल्यास मिश्रणाचे तापमान -१०°C पर्यंत खाली येते. 

१२०. बर्फ व मीठ यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाचे तापमान -२३°से. पर्यंत खाली येते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking