SCIENCE AND TECHNOLOGY
१३५. आपल्याला प्रकाशाच्या तीव्रतेचे ज्ञान दंडामुळे तर रंगांचे ज्ञान शंकुमुळे होते.
१३६. सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तू स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.
१३७. निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चध्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.
१३८. दूरदृष्टीता - नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तू नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.
१३९. अबिंदुकता - एकाच प्रतलातील बितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेथा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अंबिंदुकता असे म्हणतात, दंडगोल भिंगाचा चष्मा वापरून दूर करतात.
१४०. वृद्ध दृष्टीता निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे ंतर वयावरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.
१४१. बर्हिवक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदूष्टीता दूर करता येते.
१४२. जेव्हा अुंदकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदूष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.
१४३. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेरही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात,
१४४. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेजिका व पदार्थभग अशा दोन बहिर्वक मिंगाचा बनलेला असतो.
१४५. अपवर्तन होताना पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या धटक रंगात अपर्करण होऊन पांढऱ्या वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.
१४६. वस्तू दूर केल्यानंतरही १/१६ सेंकंदापर्यंत प्रतिमेधी दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टीपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातव्य असे म्हणतात.
१४७. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात. शंशाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि रंगाची माहिती मेंदूस पुरवितात.
१४८. भिंगाचा भिंगांक (डायोप्टॉरमध्ये) त्याच्या नाभीय अंतराध्या (नाभीय अंतर मीटरमध्ये) व्यस्तंकाबरोबर असतो.
१४९. इ.स. १८९५ मध्ये राँटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला, १८९६ साली बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने काही प्रयोग केले. बेक्े रेल किरण शोधले.
१५०. युरेनिअम, थोरिअम, रेडीयम यांसारख्या उथ अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये अदृश्य किरण उत्स्फूर्ततेने बाहेर फेकण्याच्या या गुणधर्मास किरणोत्सार असे म्हणतात.
१५१. अल्फा प्रारण हे धनप्रभारित प्रारण आहेत.
१५२. बीटा प्रारण हे ऋणप्रभारित प्रारण आहेत
१५३. गॅमा प्रारण उदासिन आहेत.
१५४. अल्फा कण म्हणजे हेलिअमची अणूकेंद्रके होत. बीटा कण म्हणजे इलेक्ट्रॉन होत आणि गॅमा प्रारण म्हणजे अतिसूक्ष्म लांबी असलेले विद्युतचुंबकीय तरंग होत.
१५५. आकाशात वीज चमकणे हे सामान्य दाबाला होणाऱ्या हवेतील विद्युत वहनाचे एक उदाहरण आहे.
१५६. क्ष-किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग होत, तरंग लांबी कमी असल्याने क्ष-किरण अदृश्य असतात.
१५७. दात, फुष्फुसे य मूत्रपिंडे इ. इंद्रियांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व- किरणांचा उपयोग होतो.
१५८. इ.स. १९३९ मध्ये आटो हान व स्ट्रॉसमन या जर्मन शास्त्र्ञांनी युरेनिअम- २३५ वर औष्णिक न्यूट्रॉन्सचा मारा केला असता युरेनियम केंद्रकाचे विभाजन होऊन दोन केंद्रके तयार होतात हे सिद्ध केले.
१६०. एका विखंडनात २००MeV इतकी उर्जा निर्माण होते.
१६१. अणुभट्टीमध्ये नियंत्रित शृंखला अभिक्रियेचा उपयोग केला जातो.
१६२. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी पहिले अणुऊर्जाकेंद्र महाराष्ट्रात तारापूर येथे १९६९ मध्ये सुरु करण्यात आले.
१६३. दोन कमी वस्तुमानांक असणारी (हलकी) केंद्रके एकत्र येऊन जड व स्थिर केंद्रक तयार होत असताना ऊर्जा निर्माण होणाऱ्या प्रक्रियेस केंद्रकीय संमीलन असे म्हणतात.
१६४. अर्धायुकाल म्हणजे किरणोत्सारी पदार्थांच्या अणूंची मूळ संख्या निम्मी होण्यासाठी लागणारा कालावधी होय.
१६५. कोबाल्ट-६० या समस्थानिकांचा वापर कर्करोगावरील उपचारासाठी करतात.
१६६. फॉस्फरस-३२ आणि आयोडिन- १३१ यांचा उपयोग लोहित रक्त कणिकांची संख्या मोजण्यासाठी, जीवद्रव्याचे घटक निश्चित करण्यासाठी व शरीरातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी अनुरेखक म्हणून करतात.
१६७. P-32 या समस्थानिकांचा वापर अर्बुदांचा (Tumors) शोध घेण्यासाठी करतात.
१६८. कार्बन-१४ चा वापर सांस्कृतिक इतिहासाचा काल किंवा भूशास्त्रीय नमुने यांचे वयमापन करण्यासाठी होतो.
१६९. कार्यन-१४ चा अर्घायुकाल ५६०० वर्षे इतका असंतो.
१७०. विद्युन्मोच नलिकेच्या विरुद्ध दिशेला कॅथोडव निर्माण झालेल्या ज्या किरणांमुळे प्रकाश दिसतो त्यास कॅथोड किरण म्हणतात. डोळा त्यावर ताण न देता वस्तू स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.