INTERNATIONAL AWARDS
नोबेल
नोबेल च्या वतीने १९०१ पासून सुरुवात.
डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडीश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या प्रित्यर्थ हा पुरस्कार देतात.
पुरस्काराची रोख रक्कम ८० लक्ष स्वीडीश क्रोन एवढी आहे.
अल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रेग्लिसरीन (C,H,N,O,) चा शोध लावून त्यांचा डायनामाईटमध्ये यशस्वी उपयोग केला होता.
नोबेल पुरस्कार हा ६ क्षेत्रांसाठी देतात ते असे विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य, शांतता इ. बाबत नोबेल देतात.
१९०१ पासून सुरूवात सुरूवातीला अर्थ नव्हते परंतु १९६७ पासून अर्थशास्त्रास देखील सुरूवात
नोबेल पारितोषिक १० डिसेंबर रोजी आल्फ्रड नोबेल यांच्या
स्मृतीदिनी प्रदान करतात.
शांततेचे नोबेल - आॅस्लो (नॉर्वे) येथे देतात.
इतर नोबेल - स्टॉकहोम (स्वीडन)
अमेरिकन लोकांना सर्वात जास्त मिळाला आहेत,
१९०३ ला मावाम क्यूरी व पेरी क्यूरी हे पहिलेच जोडप्याला विला गेला. १९९७ चे शांततेचे नोबेल -ज्युडी5 विल्यम्स (अमेरिका)
रविंद्रनाथ टागोर पहिले भारतीय ठरले १९१३
गीतांजली (इंग्रजीत) काव्यसंग्रहाबद्दल सहित्य नोबेल मिळाला
मदर टेरेसा १९७९ शांतता नोबेल मिळाले.
एस. चंद्रशेखर (सध्या अमेरिकन) १९८९ शांततेचा नोबेल
व्हिजील इंडिया मुव्हमेंट मानवी हक्क पुरस्कार देते.
हॉल ऑफ फेम पुरस्कार १९९७ अनिल काकोडकर पहिले भारतीय
नोबेल पुरस्कार २०१६
शांततेचा नोबेल - जुआन मॅन्युएल सॅन्टोस- कोलंबिया
अर्थशास्त्राचे नोबेल - ओलिव्हर हार्ट व फिनलंड बेट हॉमस्ट्रॉम
साहित्याचे नोबेल - गीतकार बॉब डिलन- अमेरिका
भौतिकशास्त्राचे नोबेल- डेव्हिड थोलेस , डंकन हॅल्डेन, मायकल कोस्टर्लित्झ
रसायनशास्त्राचे नोबेल - ज्या पियरे सोवेज-फ्रान्स ,जे फ्रेंसर स्टॉर्ट-ब्रिटन , बन्नार्ड फेरिगा-नेदरलैंड
वैद्यकशास्त्राचे नोबेल - योशिनोरी ओहसुमी - जपान
रॅमन मॅगसेसे पुरस्कार :- (आशियाचा नोबेल)
१९५७ पासून ३१ ऑगस्टला रॅमन मॅगसेसे पुरस्कार देतात.
फिलिपाइन्सचे लोकप्रिय अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ आहे. फक्त आशियाकरिता आहे.
१९५८ - विनोबा भावे
१९९४ - किरण बेदी
२००१ - राजेंद्र सिंग (पाणी साठवणूक)
२०१६ - थोदूर मॅडाबुसी,कोचीता कॉर्पिओ-मोग्ल्स व्हॅटिन रेस्क्यु,बेझवाद विल्स,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.