KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

राष्ट्रपती President of India


  राष्ट्रपती President of India

 घटनेचे कलम ५२ राष्ट्रपतीबाबत आहे.

 संघराज्याच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती व पंतप्रधान असतात.पराष्ट्रपती, मंत्री परिषद यांचा समावेश होतो.  

भारताचा राष्ट्रपती हा संघराज्याचा संविधानात्मक प्रमुख आहे.  संविधानाने संघराज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रयतीला दिले आहेत.राष्ट्रपतीला दिले आहेत.

परंतु पंतप्रधान व मंत्रीपरिषद यांच्या सल्ल्यानुसार अधिकारांचा वापर करणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. संसदेची दोन्ही सभागृह व घटकराज्यांच्या विधानसभा यातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. 

भारत सरकारचा संपूर्ण कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. 

राष्ट्रपती होण्यासाठी वयाची ३५ वर्षे पूर्ण झालेली असावीत व त्याच्या अंगी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता असावी. 

राष्ट्रपतीचा कार्यकाल - पाच वर्षाचा असतो. 

राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतो. 

संसद महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीस पदच्युत करू शकते. कलम ६१ नुसार एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त कितीही वेळा राष्ट्रपती होता येते. राष्ट्रपतीला सरन्यायाधीशा समोर गुप्ततेची शपथ घ्यावी लागते. राष्ट्रपतीची निवड कलम ५२ अन्वये होते. 

राष्ट्रपती ही भारतातील सर्वात जास्त शासकीय वेतन मिळणारी व्यक्ती आहे. खाजगी क्षेत्रात त्यापेक्षाही जास्त वेतन मिळणारे व्यक्ती असू शकतात. 

राष्ट्रपतींचे वेतन संचित निधीतून दिले जाते. सध्या १.५ लाख रू.वेतन आहे. राष्ट्रपतीवर महाभियोगाची कारवाई संविधानाचा भंग केल्यावर होऊ शकते. 

राष्ट्रपतीस बडतर्फ करण्यासाठी संसदेत २/३ बहुमत असावे लागते. (६६ टक्के) 

राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेत धनविधेयक सादर करता येत नाही. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करत असतात. 

लोकसभा स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो. अकस्मित निधीतून रक्कम खर्च करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असती. कलम २६७ संसदेच्या विश्रांती काळात कायद्याऐवजी अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.

 राष्ट्रपती घटनेच्या कलम १२३ अन्यये वटहुकुम काढतात. 

राष्ट्रपतींच्या अध्यादेशाचा प्रभाव संसदेच्या कायद्या सारखाच आहे. 

राष्ट्रपती हा भारताच्या तिन्ही सैन्य चा प्रमुख आहे. 

राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्यांची नियुक्ती करतात. 

राष्ट्रपती लोकसभेवर २ अँग्लोईंडियन सभासदांची नियुक्ती करू शकतात. 

राष्ट्रपतीचे निवासस्थान

१) राष्ट्रपतीभवन - दिल्ली 

२) निलायम - हैद्राबाद 

३) राजभवन - शिमला 

राष्ट्रपती खालील व्यक्तींची नेमणूक करतो

१) सरन्यायाधीश (सर्वोंच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश) 

२) सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश 

३) पंतप्रधान 

४) केंद्रीय मंत्री 

५) महालेखापाल 

६) वित्तआयोग (दर पाच वर्षानी) निर्मिती 

७) निर्वाचन आयोग 

८) भारताचे परराष्ट्रातील दृत 

९) संघलोकसेवा आयोग अध्यक्ष व सदस्य 

१०) राज्यपाल - पंतप्रधानाच्या सल्लाने 

११) लोकपाल व उपलोकपाल 

१२) उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक राज्यपाल व सर्वोच्च न्यायलयाचा सर न्यायाधीश यांच्या सल्लाने, 

१३) उच्च न्यायलयातील इतर न्यायाधीशांची नेमणुक त्या राज्याचा राज्यपाल आणि तेथील उच्च न्यायलयाचा मुख्यन्यायाधीश यांच्या सल्लाने, 

१४)भारतीय रिझर्व बँकचे गव्हर्नर ( केंद्रीय अर्थ खात्याच्या सल्याने)

 राष्ट्रपती घटनेच्या ३५२ कलमानुसार अंतर्गत बंडाळी किंवा युद्धाची मिती निर्माण झाल्यास संपूर्ण देशभर आणीबाणी जाहीर करू शकतो. (आर्थिक आणीबाणी पण घोषित करू शकतो. कलम ३६०) 

राज्यपालाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यातील विधीमंडळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो. कलम ३५६  

राष्ट्रपती संकटकालीन परिस्थितीत कलम १९ मधील सहा अधिकार स्थगित करु शकतात. 

राष्ट्रपतीची निवडणूक ही कोटा पछतीचथी निवडणुक आहे. 

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी एकल संक्रमण पद्धती वापरली जाते, 

राष्ट्रपती ३५६ कलमान्वये आणीवाणी पुकारतात तेव्हा १९. व कलम (मुलभूत हक्कांचे) आपोआप रह होते. 

राष्ट्रपती संसदेच्या दोन सभागृहासमोर केव्हा अभिभाषण करतो - 

१) प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात 

२) प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात 

राष्ट्रपतींनी संकटकाळी केलेली घोषणा २ महिन्यांच्या आत संसदेसमोर ठेवावी लागते. 

बी.जी.खेर - राज्यकारभारात हिंदीचा वापर वाढविणे, भाषा आयोग भाषा आयोग डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी १९५५ ला नेमला होता. 

 केंद्रशासीत प्रदेशांचा कारभार राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या लेफ्टनंट जनरल किंवा चीफ कमिशनर द्वारे चालतो. 

मनी बिला संबंधी राष्ट्रपतीचे सटीफिकेट शेवटचे असते.  राष्ट्रपतीवर आरोपपत्र ठेवण्यापूर्वी एक चतुर्यांश सभासदांच्या सह्या लागतात. 

राष्ट्रपतीपवाच्या उमेववारास १५,०००/- इतकी अनामत रक्कम लागते. तसेच त्याला विजयी उमेदवाराच्या १/६ मते मिळवावी लागतात अनामत रक्कम वाचविण्यासाठी.

G.K.जनरल नाॅलेज 

सर्वाधिक काळ राष्ट्रपती - डॉ. राजेंद्र प्रसाद

सर्वात कमी काळ राष्ट्रपती - व्ही. व्ही, गिरी 

जनता शासनाच्या काळात निवडून आलेले शस्तृपती नीलम संजीव रेड्डी हे अगोदर दोन वेळेस लोकसभेचे सभापती होते. 

पदावर असतांना मरण पावलेले राष्ट्रपती -डाॅ. झाकीर हुसेन,  

सत्तारुढ पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रपतीपदी निवडले गेलेले पहिले व एकमेव व्यक्तीमत्व - व्ही, व्ही. गिरी  राष्ट्रपती उमेदवारास किमान ५० मतदारांचे अनुमोदन आवश्यक असते व उपराष्ट्रपतीस २० समर्थक आवश्यक 

कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्व राष्ट्रपतीस लागू होत नाही. पंतप्रधानांना नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे हा राष्ट्रपतींचा कार्यकारी अधिकार आहे. 

राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्यासाठी दोहपिकी एका सभा गृहातील किमान १/४ सभासदांच्या सह्या आवश्यक असतात.  

राष्ट्रपतीने काढलेल्या आध्यादेशाला संसदेव अधिवेशन सुरु झाल्यापासून ६ आठवड्याच्या आति संसदेची मान्यता मिळविणे आवश्यक आहे.  

राष्ट्रपतींचे वेतन - १, ५००००/-  राष्ट्रपती पदाची निवडणुक लढविणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार- कॅ. लक्ष्मी स्वामीनाथन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking