मुख्यमंत्री
मंत्रिमंडळाचा (मंत्रिपरिषदेचा) प्रमुख मुख्यमंत्री असतो.
मंत्रिमंडळांच्या सभांचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री भुषवितो.
मुख्यमंत्री हा मंत्रिपरिषद व राज्यपाल यांमधील महत्त्वाचा दुवा असतो.
राज्यघटनेचे कलम-१६४ हे मुख्यमंत्र्यांच्या नेमणुकीशी संबधित कलम आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी २५ वर्षे वय असावे लागते,
मुख्यमंत्री राज्यपालांसमोर शपथ घेतो.
मंत्र्यांचे पगार व भत्ते राज्य विधिमंडळ निश्चित करते.
मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असते.
मुख्यमंत्र्यांचा प्रमुख प्रशासकीय सल्लागार-मुख्य सचिव.-सध्या=स्वाधीन क्षेत्र वयोमर्यादा
राष्ट्रपती -उपराष्ट्रपती - राज्यपाल ३५ वर्षे
राज्यसभा उपाध्यक्ष-राज्यसभा सदस्य- विधान परिषद सदस्य- विधान परिषद सभापती-विधान परिषद उपसभापती-३० वर्षे
पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ लोकसभा सभापती, उपसभापती- लोकसभा सदस्य- विधानसभा सभापती, उपसभापती विधानसभा सदस्य २५ वर्षे
Ahswini kailas more
उत्तर द्याहटवा