Add caption |
भारतरत्न Bharat Ratna
भारतरत्न पुरस्कार रक्कम ४ कोटी रूपये आहे.
भारतरत्न हा भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान आहे.
भारतरत्न प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) राष्ट्रपती प्रदान करतात.
भारतरत्न म्हणजे सूर्याचे चित्र असलेले पिंपळाच्या पानाच्याआकृतीचे ब्राँझ धातूचे पदक होय.
१९५४ - एस.राधाकृष्णन, सी. राजगोपालचारी,डॉ.सी.व्ही.रमण
१९५५ - डॉ.भगवान दास,डॉ.विश्वेश्वराय,पं.नेहरू
१९५७ - गोविंद वल्लभ पंत
१९५८ - केशव कर्वे
१९६१ - डॉ.बी.सी.रॉय, पुरूषोत्तम दास टंडन
१९६२ - राजेंद्रप्रसाद
१९६३ - डॉ. झाकीर हुसेन(१ ले मुस्लीम)
१९६६ - लालबहादुर शास्त्री (१ ले मरणोत्तर)
१९७१ - इंदिरा गांधी (१ ली महिला)
१९७५ - व्ही.व्ही.गिरी
१९७६ - कामराज
१९८० - मदर टेरेसा (१९७९ नोबेल)
१९८७ - खान अब्दुल गफार (१ले अभारतीय)
१९८८ - गोपालन रामचंद्रन (मरणोत्तर)
१९९० - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
१९९० - डॉ. नेल्सन मंडेला (२ रे अभारतीय)
१९९१ - राजीवगांधी सरदार पटेल (मरणोत्तर)
१९९२ - जेआरडी टाटा, मौलाना अबुल कलाम आझाद, राय,
१९९७ - गुलझारीलाल नंदा व अरूनाअसफ अल्ली (मरणोत्तर) ए.पी.जे.अब्दुलकलाम
१९९८ - एम.एस.सुब्बलक्ष्मी,सी.सुब्रमण्यम् १९९ - प्रो.अमर्त्यसेन,पंडीत रविशंकर, गोपीनाथ बार्डोली (मरणोत्तर)
२००१ - लता मंगेशकर , उस्ताद खान बिसमिल्लाह
२००९ - भीमसेन जोशी सी.एन.आर राव (शास्त्रज्ञ) सचिन तेंडूलकर (पहिला खेळाडू)
२०१५ - अटलबिहारी वाजपेयी पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)
१९९३,१९९४, १९९५, १९९६ ला भारतरत्न सन्मान दिला गेला नाही
आतापर्यंत १२ जणांना मरणोत्तर भारतरत्न दिला आहे.
आतापर्यंत २ अभारतीय लोकांना भारतरल दिला आहे.
१. खान अब्दुल गफार खान १९८७
२. नेल्सन मंडेला - १९९०
आतापर्यंत ५ महिलांना भारतरत्न दिला आहे.
१. लता मंगेशकर
२. एम.एस.सुब्बालक्ष्मी
३. अरूणा असफ अली
४. मदर तेरेसा
५. इंदिरागांधी
भारतातील एकूण चार नागरी पुरस्कार पुढीलक्रमाने येतात
१. भारतरत्न
२. पद्मविभूषण
३. पद्मभूषण
४. पद्मश्री
वरील चारही पुरस्कार प्राप्त करणारे दोन व्यकती
१. बिसमिल्ला खान आणि
२. पंडित भीमसेन जोशी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.