शेतकरी बांधवाना अनेकवेळा आपल्या हिस्साची शेतजमिन वाटणी करायची त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यावर किती मुद्रांक शुल्क (वाटणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील खर्च) लागेल याबाबत माहिती नसते.त्याबाबत महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग,परिपत्रक क्रमांक : मुद्रांक १०९८/२०७/प्र.क्र.१००/म-१ मंत्रालय ,मुंबई - ४०००३२ दिनांक: १५ मे १९९९ चे शासन परिपत्रक,महसूल व वन विभाग ,क्रमांक : संकीर्ण १०९७/प्र.क्र.२५/म-१,दि.१५.५.१९९७ चे परीपत्रक आहे. यामधील उल्लेखाप्रमाणे अधिनियम क्रमांक ३०/१९९७ अन्वये मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ मध्ये दिनांक-१५/०५/१९९७ पासून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूची एक मधील अनुच्छेद ४६ मध्ये सुधारणा करून शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तावर रुपये शंभर शंभर रुपये फक्त एवढे मुद्रांकशुल्क विहित करण्यात आलेले आहे शासनाच्या उपरोक्त दिनांक -१५/०५/१९९७ च्या परी पत्रकान्वये या सुधारणांची माहिती सर्वसाधारण जनतेला होण्याच्यादृष्टीने संबंधितांनी आवश्यक कारवाई करावी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तद्यपी शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ता वरील सवलतीच्या मुद्रांक शुल्काबाबत ची माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आलेली नाही किंबहुना याबाबत जनतेमध्ये अनभिज्ञता आहे. तेव्हा सर्व विभागीय आयुक्त नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे कथा जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात येते की या सवलतीच्या मुद्रांक शुल्काची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचा च्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच यासंबंधी आवश्यक त्या सर्व कार्यालयात नोटीस बोर्डावर त्यांची माहिती ठळकपणे लावण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग यांचे सहीनिशी दि.१५-०५-१९९७ ला परिपञक निघाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.