KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सोयाबिन पिकाचे नुकसान झाले आहे विमा भरला आहे मग हे बघा.


प्रधिनमंञी पिक विमा योजना
(नुकसानीची पुर्वसुचना नोंदणी करण्याकरीता अर्ज माहिती)

 कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचेकडून क्रॉप इंशुरन्स अॅप्लीकेशन वापरण्याबाबत ,नुकसानीची पूर्वक सूचना नोंदणी करण्याकरता अर्ज करण्याची पद्धत, त्यामध्ये पीक नुकसानीची पूर्वसूचना कशाप्रकारे भरतात ,त्यामध्ये मोबाईल क्रमांकावर ओटीपी ने पडताळणी त्यानंतर आपल्याकडील असलेला विमा कंपनीचा  पॉलिसी क्रमांक नोंदवून यशस्वी ह्या बटनावर क्लिक करणे.पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर पोलिसी क्रमांकासह माहिती दिसून येईल एक नुकसानीची सूचना घटना नोंदवा यामध्ये घटनेचा प्रकार दिनांक पीकवाढीच्या टप्पा नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचा आहे. पीक नुकसानीची पूर्वसूचना नोंदणी करतेवेळी एक डॉकेट आयडी येईल व आपण दिलेला मोबाईल क्रमांक यावर पुष्टी साठी एक एसएमएस येईल. पीक नुकसानीची पूर्वसूचना सद्यस्थिती यामध्ये अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल. अधिक माहितीसाठी स्थानिक विमा कंपनी प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे कार्यालयाची संपर्क करण्याबाबत कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचे सूचनेत नमूद आहे तरी सर्व प्रधानमंत्री पीक विमा धारक शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.

पूर्वसूचना भरण्यासाठी माहिती.-पूर्वसूचना भरण्यासाठी माहिती फॉर्म



२ टिप्पण्या:

State your problems.

Breaking